अर्थवेध : धावती गाडी पकडण्याची घाई नको!

बिटकॉइनसह क्रिप्टो बाजारात पुन्हा तेजी; व्याजदर, ईटीएफ निधी आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे भाव उंचावले, पण अस्थिरतेचा धोका कायम
Bitcoin rally: Don’t rush to catch the moving train

Bitcoin rally: Don’t rush to catch the moving train

Sakal

Updated on

प्रियांका कुलकर्णी, चार्टर्ड अकाउंटंट-सीए

गेल्या काही दिवसांत बिटकॉइनसह संपूर्ण क्रिप्टो करन्सी बाजारात पुन्हा तेजी दिसून आली आहे. ऑगस्टमध्ये बिटकॉइनच्या किमतीत सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली. सप्टेंबरच्या सुरुवातीला अमेरिकेतील बिटकॉइनवर आधारित निधींमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आल्यानेही बाजाराला आधार मिळाला. मात्र, भाव वाढत आहेत म्हणून लगेच गुंतवणुकीसाठी धाव घेणे योग्य आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com