
आज आम्ही तुम्हाला एका अशा मुलीची प्रेरक कथा सांगणार आहोत. जिने आपली बँकेमधली नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु केला. दिल्लीमधील या मुलीने फक्त 5000 रुपयांपासून सुरु केलेला व्यवसाय आज लाखाच्या घरात पोहचला आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या दिशी सोमानीने 2015 मध्ये दागिण्यांचा व्यवसाय सुरु केला. जो आज 75 लाखांच्या टर्न ओवरमध्ये परिवर्तीत झाला आहे. चला तर मग जाणूया तिची प्रेरणादायी स्टोरी...