

Modi Government’s Diwali Gift to Central Employees!
esakal
New Delhi: केंद्र सरकारने १.१६ कोटी कर्मचारी-पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केल्याने त्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सलवत (DR) यात ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांवर पोहोचणार आहे. हा निर्णय १ जुलै २०२६ पासून लागू होईल.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा