करकायदा : ‘जीएसटी’ने धरले बाळसे!

जीएसटी महसूलात अल्प वाढ असूनही देशांतर्गत व्यवहार जोमात; ९५ टक्के व्यापारी कायद्याचे पालन करत असतानाही संगणकीय व्हॅलिडेशनमुळे प्रामाणिक करदात्यांची दमछाक, इनपुट टॅक्स क्रेडिटवरील बंधने शिथिल करण्याची मागणी
Analysis of GST implementation and necessary reforms in India after nine years

Analysis of GST implementation and necessary reforms in India after nine years

Sakal

Updated on

ॲड. गोविंद पटवर्धन, ज्येष्ठ करसल्लागार

देशात वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’ लागू करण्यात आला, त्याला एक जुलै २०२६ रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २२,०८,८६१ कोटी रुपये ‘जीएसटी’ महसूल जमा झाला होता, तर आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २२,२७,०९६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मागील वर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले अवाजवी आयातशुल्क, इराण युद्धामुळे झालेली इंधन कोंडी या गंभीर समस्या होत्याच, शिवाय सप्टेंबर २०२५ मध्ये अनेक वस्तू आणि सेवांवरील कराचा दर कमी करण्यात आला, अशा कारणांमुळे ‘जीएसटी’ करसंकलनात अगदी अल्प वाढ दिसत असली, तरी देशांतर्गत आर्थिक व्यवहार चांगले आहेत व ‘जीएसटी’ सशक्त झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com