Premium |Deepseek: ‘डीपसीक’चा दणका! इतक्या कमी किंमतीत कसं विकसीत केलं तंत्रज्ञान?

अमेरिकेच्या AI वर्चस्वाला हादरा दिला तो चीनमधील ‘डीपसीक’ नावाच्या एका स्टार्ट-अप कंपनीने. काय आहे हे तंत्रज्ञान?
डीपसीकने अमेरिकेला दणका दिलाय
डीपसीकने अमेरिकेला दणका दिलायई सकाळ
Updated on

अतुल कहाते, akahate@gmail.com

अलीकडच्या काळात जगभरात गाजावाजा आहे तो कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा. या तंत्रज्ञानात अमेरिकेने मोठी झेप घेतल्याने त्यांच्या कंपन्यांचा दबदबा निर्माण झाला होता. अमेरिकेच्या या वर्चस्वाला हादरा दिला तो चीनमधील ‘डीपसीक’ नावाच्या एका स्टार्ट-अप कंपनीने. तिने विकसित केलेल्या एलएलएम तंत्रज्ञानामुळे अमेरिकेतील शेअर बाजाराला जोरदार हादरा बसला आणि या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे शेअर प्रचंड कोसळले. नेमके हे तंत्रज्ञान काय आहे? त्याचे परिणाम, भवितव्य याचा घेतलेला हा वेध...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com