Premium: Mutual Fund:अंतरंग म्युच्युअल फंडाचे...

Direct vs Distributor mutual fund:म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना फंड वितरकांमार्फत करावी की थेट, त्याचे फायदे-तोटे काय असतात?
How to invest in mutual funds?
How to invest in mutual funds?E sakal
Updated on

विनायक ढवळे

vddhavale@yahoo.com

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आता सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्येही चांगलेच रुजले आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी फंड वितरकांमार्फत करण्याची पद्धत बहुतेकांच्या परिचयाची आहे.

मात्र, म्युच्युअल फंड कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन किंवा त्यांच्या संकेतस्थळावर जाऊनही गुंतवणूकदार थेट गुंतवणूक करू शकतात. अनेक गुंतवणूकदारांना अशी गुंतवणूक करण्याची इच्छा असते, मात्र त्याबाबत योग्य माहिती नसते.

दोन्ही पद्धतींमधील फरक, त्यांचे फायदे-तोटे याबाबत माहिती नसते. ती जाणून घेतल्यास गुंतवणूक करण्याची योग्य पद्धत निवडणे सोपे जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com