NRI Taxpayers:कुठे राहता, त्यावरही ठरतं तुम्ही किती कर भरणा करणार! जाणून घ्या

तुम्ही भारतीय आहात अथवा नाही... ही माहिती महत्त्वाची असते. तुम्ही जर भारताबाहेर राहत असाल, तर तुमचे भारतातील आणि भारताबाहेरील उत्पन्न हे काही अंशी करपात्र आहे. त्यासाठी तुमची निवासी स्थिती काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. निवासी स्थिती आणि कर यांचा परस्पर संबंध कसा आहे, हे या लेखातून स्पष्ट होईल.
NRI paying taxes
NRI paying taxesE sakal
Updated on

विशाखा विद्वांस

तुम्ही निवासी भारतीय आहात का अनिवासी भारतीय आहात, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यावरच तुमचे करपात्र उत्पन्न अवलंबून आहे.

ही माहिती इतकी का महत्त्वाची आहे, याचे विश्लेषण करताना पुढील मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com