
मुकुंद लेले
mukundlelepune@gmail.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यंदाच्या जानेवारीत सत्ता सांभाळल्यापासून अमेरिकी अर्थव्यवस्थेचा (आणि स्वतःचा) दबदबा निर्माण करण्यासाठी अनेक आक्रमक पावले टाकली आहेत; पण त्यातून अपेक्षित परिणाम साधण्यापेक्षा वादच जास्त निर्माण झाले आहेत. ट्रम्प यांची कार्यशैली व धोरणांना होणारा विरोध पाहता त्यांची प्रतिमा कार्यक्षम नेता ठरण्यापेक्षा ‘लहरी राजा’ बनू पाहत आहे. ट्रम्प यांनी उतावीळपणा आणि धरसोड वृत्ती टाळून गांभीर्याने प्रशासन चालवले तर अमेरिकी अध्यक्षपदाचा आब राखल्यासारखे होईल.