
FamPay – India’s first UPI and card payment app designed specially for teens.
Sakal
-विक्रम अवसरीकर, गुंतवणूक सल्लागार
फॅम-पे म्हणजे फॅमिली पे. हे एक मोबाईल बँकिंग ॲप आणि प्रीपेड कार्ड आहे, जे खास करून किशोरवयीन मुलांसाठी डिजिटल पेमेंटची सवय लावण्यासाठी आणि आर्थिक व्यवस्थापन शिकवण्यासाठी तयार केले गेले आहे. हे वापरण्यासाठी, मुलांचे खाते पालकांच्या संमतीने उघडले जाते. फॅम-पेचे उपयोग पैसे पाठविणे : पालक मुलांच्या फॅम-पे खात्यात पॉकेटमनी किंवा गरजेनुसार पैसे त्वरित ट्रान्स्फर करू शकतात.