
Subodhan Engineers - Pune’s Inspiring Story of Energy Innovation and Entrepreneurship
प्रसाद घारे
prasad.ghare@gmail.com
जयंत आठल्ये आणि मारुती राऊत या दोघांच्या मैत्रीची आणि त्यांनी स्थापन केलेल्या सुबोधन इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीच्या वाटचालीची कथा अत्यंत प्रेरक आहे. आज ‘सुबोधन’चे बारामती, वेळू आणि पुण्यात उत्पादन प्रकल्प व कार्यालय असून, येथे जवळपास शंभर जण काम करतात. काही कोटींची उलाढाल करणाऱ्या या कंपनीची ही यशोगाथा...