Provident Fund : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२४-२५ साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर ८.२५% कायम ठेवला आहे. यामुळे कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना स्थिर परतावा मिळणार आहे.
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) शुक्रवारी २०२४-२५ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींवरील व्याजदर ८.२५ टक्के असा ‘जैसे थे’ ठेवला आहे.