
सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे (ईपीएफओ) कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये नुकतेच पाच महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे यातील व्यवहार करणे अधिक सोपे होणार आहे. या बदलांची अंमलबजावणी एक जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. वैयक्तिक माहिती अद्ययावत