
पुरूषोत्तम बेडेकर
psbedeker21@gmail.com
आर्थिक स्वास्थ्य असणे म्हणजे, तुमची सध्याची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील आर्थिक आव्हाने पेलण्याची तुमची क्षमता यांचे उत्तम संयोजन असणे. वेगाने बदलणाऱ्या या जगामध्ये आपले आर्थिक स्वास्थ्य म्हणजे काही नुसते पैशाचे व्यवस्थापन नाही, तर आपल्या आर्थिक स्थितीवर आपले पूर्ण नियंत्रण आहे का, ते पाहण्याची आवश्यकता असते. यातूनच सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि मन:शांतीही मिळते....