
रेखा धामणकर
rekha01.dhamankar@gmail.com
जगातील सर्वांत वेगवान अर्थव्यवस्था अशी आपल्या देशाबाबत चर्चा होत असताना, देशातील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण पाहिले की धक्का बसतो. अवघे २७ टक्के लोक आर्थिक साक्षर आहेत. आपला देश इतर देशांच्या तुलनेत मागे राहण्याचे प्रमुख कारण येथील आर्थिक निरक्षरता हे आहे. त्यामुळे या बाबीकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.