Understanding Different Types of Financial Risks
esakal
-सीए वैभव देवधर, रत्नागिरी
Financial Risk Management : अर्थव्यवहारातील जोखमींचा एकत्र विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की, सगळी जोखीम टाळण्याचा प्रयत्न करणे अशक्य आहे; पण योग्य नियोजन, विविधीकरण, पुरेसा आपत्कालीन निधी आणि वास्तववादी अपेक्षा ठेवली तर जोखीम नियंत्रणात ठेवता येते. इथेच अर्थसाक्षरतेची खरी परीक्षा लागते.