

Smart Financial Planning Learn Why Patience and Awareness Are Essential for Long Term Wealth Protection and Money Management
esakal
-निरंजन दांडेकर, आर्थिक विषयाचे अभ्यासक
गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टच्या प्रणालीत झालेल्या जागतिक आउटेजमुळे बँकिंग आणि फिनटेक व्यवहारांत मोठे तांत्रिक अडथळे निर्माण झाले. त्यापाठोपाठ अमेरिकेतील आघाडीच्या बँकांचे व्यवहारही काही काळ ठप्प झाल्याने ग्राहकांना स्वतःचेच पैसे काढताना अडचणींचा सामना करावा लागला. यापूर्वी अमेरिका-इराण तणावादरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीखालून जाणाऱ्या समुद्री इंटरनेट केबल्स तोडल्या जाण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. या साऱ्या घडामोडींनी सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांच्या मनात एका रास्त शंकेला जन्म दिला आहे.