

Why CBDT Flagged 25,000 Non-Disclosed Foreign Asset Cases
Sakal
सुनील टाकळकर (ज्येष्ठ कर व गुंतवणूक सल्लागार)
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ज्या करदात्यांनी २०२४-२५चे करविवरणपत्र भरताना परदेशी मालमत्तेचा तपशील दाखवलेला नाही अशी सुमारे २५ हजार प्रकरणे ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन डेटाद्वारे उघडकीस आणली असून, प्राप्तिकर विभागाने २८ नोव्हेंबरपासून त्याबाबत मोहीम सुरू केली आहे.