
Investment vs Loan for Abroad Education – What Should Parents Choose?
Avoid Financial Stress: Start Investing Early for Overseas Education
विशाखा बाग, कॉर्पोरेट ट्रेनर आणि गुंतवणूक सल्लागार
gauribag7@gmail.com
शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणे हे आता काही नवीन राहिलेले नाही. सध्याच्या घडीला भारतात आणि भारताच्या बाहेरही शिक्षण घेण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागत आहे. एकंदरीतच, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाचे नियोजन करणे हे पालकांसाठी अत्यंत जिकिरीचे काम होऊन बसले आहे. ते काम सुलभ करण्यासाठी पूर्वनियोजित गुंतवणूक आणि कर्ज असे दोन मार्ग आहेत. त्याविषयी चर्चा करणारा हा लेख...