Form 156: परदेश प्रवासासाठी ‘फॉर्म १५६’

Form 156 requirements for overseas travel from India: १ एप्रिल २०२६ पासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवासापूर्वी पॅनधारक निवासी नागरिकांसाठी प्रीफिल्ड फॉर्म १५६ अनिवार्य; ऑनलाइन नोंद न केल्यास इमिग्रेशनमध्ये अडथळे व प्रवासाला धोका
Form 156 and Foreign Travel: What Applicants Need to Know

Form 156 and Foreign Travel: What Applicants Need to Know

sakal

Updated on

-डॉ. दिलीप सातभाई, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए

प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एक एप्रिल २०२६ पासून भारतातील स्थित निवासी नागरिकांनी ज्यांच्याकडे पॅन आहे, त्यांनी देश तात्पुरता किंवा कायमचा सोडून जात असल्याबद्दलची माहिती नव्या प्रीफिल्ड फॉर्म क्रमांक १५६ मध्ये भरून तो ऑनलाइन दाखल करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा फॉर्म ‘टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट’साठी नाही, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. हा फॉर्म दाखल झाला नसल्यास इमिग्रेशनमध्ये अडचणी येऊन त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात व प्रवासास बाधा येऊ शकते. त्यामुळे या फॉर्मचे महत्त्व आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अनन्यसाधारण झाले आहे. \

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com