
डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
नियोक्त्यांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना जारी केलेले फॉर्म १६ हे त्यांच्या पगाराच्या स्रोतावर करकपात केलेल्या रकमेचा प्राप्तिकर भरल्याचे प्रमाणपत्र आहे. या फॉर्ममध्ये कर्मचाऱ्याने मिळविलेले उत्पन्न, कापलेला टीडीएस आणि प्राप्तिकर कायद्याअंतर्गत परवानगी असलेल्या इतर कपातींबद्दल तपशील असतात.