Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

France Gold Profit Strategy 2026: जेव्हा सोन्याचे भाव उच्चांकावर होते तीच वेळ साधून फ्रान्सने हे पाऊल उचलले आणि मोठा फायदा मिळवला. फ्रन्सच्या सेंट्रल बँकेला मागच्या वर्षात ७.७ अब्ज युरोचा तोटा झाला होता.
France’s Gold Masterstroke

France’s Gold Masterstroke

esakal

Updated on

America Gold Investment: फ्रान्सची मध्यवर्ती बँक असलेली 'बँक डी फ्रान्स'ने अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये ठेवलेलं १२९ टन सोनं माघारी आणलच नाही. ते सोनं तिथेच विकण्याचा निर्णय घेतला. सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हटलं जातं, तरीही फ्रान्सने असा निर्णय घेतला. यामागचं कारणही तसंच मोठं आणि फायद्याचं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com