अर्थबोध : ‘ओव्हरबॉट’ जगात, भारतात संतुलित संधी

जागतिक शेअर बाजार ‘ओव्हरबॉट’ झोनमध्ये, महागाईचा दबाव वाढत असताना भारत, चीनसारखे बाजार तुलनेने संतुलित; निवडक गुंतवणुकीतूनच पुढील काळात संधी
Global Market Trends: 75% Indexes Trading Above Historical Averages

Global Market Trends: 75% Indexes Trading Above Historical Averages

Sakal

Updated on

गौरव बोरा, भांडवली बाजाराचे अभ्यासक-विश्लेषक

जागतिक बाजारपेठेकडे पाहताना सध्या दोन महत्त्वाचे कल स्पष्टपणे दिसून येतात. एक म्हणजे बहुतेक शेअर बाजार ‘ओव्हरबॉट’ झोनमध्ये आहेत आणि दुसरा म्हणजे महागाई पुन्हा वाढीच्या दिशेने वळताना दिसते आहे. या दोन गोष्टींचा एकत्रित परिणाम पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com