
GoldBeES, NiftyBeES, JuniorBeES: Safe & Smart ETF Investment Options in India
सारिका देशपांडे-दिंडोकार, चार्टर्ड अकाउंटंट
sarikasatishdindokar@gmail.com
शेअर बाजारात परतावा अधिक असला, तरी जोखीमही मोठी असते, त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणारे त्यापासून दूर राहतात. म्युच्युअल फंडात जोखीम कमी आणि परतावा चांगला मिळत असल्याने हा मध्यम मार्ग लोकप्रिय झाला आहे. याबरोबरच आणखी एक पर्याय तरुण गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे, तो म्हणजे बेंचमार्क म्युच्युअल फंडाने सुरू केलेली बेंचमार्क एक्स्चेंज ट्रेडेड स्कीम.