GST Collection : जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल! ऑक्टोबरमध्ये विक्रमी २३ टक्क्यांची वाढ

India’s gross GST collection rose 23% year-on-year to ₹2.31 lakh crore in October 2026: ऑक्टोबरमध्ये सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलन दोन लाख कोटींच्या पुढे गेले आहे; आयातीतून मिळणाऱ्या महसुलात ४२.२ टक्के वाढ झाली आहे.
India’s gross GST collection rose 23% year-on-year to ₹2.31 lakh crore in October 2026 - AI Image

India’s gross GST collection rose 23% year-on-year to ₹2.31 lakh crore in October 2026 - AI Image

esakal

Updated on: 

New Delhi : देशातील वस्तू आणि सेवा कराचे (GST) संकलन ऑक्टोबर २०२६ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत २३ टक्क्यांनी वाढून २.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलनाने दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये संकलनात १४.७ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. महाराष्ट्राने देशांतर्गत जीएसटी संकलनातील आपली आघाडी कायम राखली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...