
गीतांजली हट्टंगडी
geetanjali57@yahoo.co.in
आज भारतातील अनेक घरांमधील मुलं-मुली शिक्षण आणि नोकरीमुळे अमेरिकेत स्थायिक झाली आहेत. पण नोकरीसाठी भारतातून अमेरिकेत येऊन, ती प्रतिष्ठित नोकरी सोडून देऊन मनोरंजनाच्या क्षेत्रात आपला व्यवसाय सुरू करण्याचं धाडस एका मराठी मुलाने दाखवावं हे नक्कीच वेगळं आहे. पॅरा शेअर एंटरटेन्मेंट्स ही कंपनी स्थापन करून अमेरिकेत भारतीय आणि खासकरून मराठी कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या हर्षद पाराशरे याची ही प्रेरक यशोगाथा...