
HDFC Balanced Advantage Fund Crosses ₹1 Lakh Crore Assets Under Management: What Investors Should Know
एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडाने नुकताच एक लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचा टप्पा ओलांडला. गेल्या महिन्याभरात एक लाख कोटीची मालमत्ता गाठणारा हा दुसरा सक्रिय व्यवस्थापित फंड आणि पहिला डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड ठरला आहे. या फंडाच्या वाटचालीविषयी फंडाचे व्यवस्थापक गोपाळ अगरवाल यांच्याशी ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी साधलेला हा संवाद...