
Bridging the Insurance Gap: Rural India, Claims, and Policy Complexities
देशात आयुर्विमा, आरोग्य विमा यांची व्याप्ती अत्यल्प आहे. विम्याचा प्रसार वाढावा यासाठी सरकार विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्यांना मान्यता देण्यासह विविध माध्यमातून जागरुकता वाढवली जात आहे. तरीही विम्याबाबतचे गैरसमज, आरोग्य विम्यातील दावा मान्य होण्यातील अडथळ्यांची अधिक चर्चा, विमा पॉलिसीतील क्लिष्टता, प्रादेशिक भाषांचा अभाव तसेच पायाभूत आरोग्यसेवेतील कमतरता ही विमा विस्तारातील मोठी आव्हाने आहेत. त्यावर कशी मात करता येईल, तसेच खासगी विमा कंपन्याची भूमिका याबाबत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश जैन यांची ही खास मुलाखत.