लठ्ठपणा आणि प्री-डायबेटिक स्थिती

early symptoms and prevention of prediabetes: लठ्ठपणा आणि प्री-डायबेटिक स्थिती: महिलांच्या आरोग्यासाठी गंभीर इशारा
How Excess Weight Can Lead to Pre-Diabetes

How Excess Weight Can Lead to Pre-Diabetes

sakal

Updated on

आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाढता मानसिक ताण यामुळे लठ्ठपणा (Obesity) ही महिलांमधील सर्वांत मोठी समस्या बनली आहे. कंबर आणि पोटावर वाढलेली चरबी केवळ सौंदर्याचा प्रश्‍न नसून तो ‘प्री-डायबेटिक’ (Prediabetic) स्थितीचा म्हणजे मधुमेहाच्या उंबरठ्यावर असण्याचा इशारा आहे. या टप्प्यावर रक्ताची नियमित तपासणी (HbA१c) केली, तर केवळ आहार आणि व्यायामाने मधुमेह पूर्णपणे रोखता येतो. मात्र, तपासणीअभावी हा ‘सायलेंट किलर’ शरीरात घर करतो आणि थेट किडनी किंवा हृदयावर घाला घालतो तेव्हाच महिलांना त्याची जाणीव होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com