Travel Planning: सहलीला जायाचं... जायाचं सहलीला!

Best family vacation ideas for summer travel in India: सहलीचा आनंद घ्यायचा असेल, तर आधी आर्थिक नियोजन पक्कं करा; बचत, मुदतठेवी आणि म्युच्युअल फंडातून सहलीचा खर्च उभा करणाऱ्या कुटुंबांची प्रेरणादायी उदाहरणं
Holiday Mood Begins: Families and Friends Gear Up for Summer Trips

Holiday Mood Begins: Families and Friends Gear Up for Summer Trips

sakal

Updated on

- डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

मे महिना सुरू झाला, की घरोघरी सहलीला जायचे बेत सुरू होतात. कुठे जायचे, किती दिवस राहायचे, कोणकोणत्या ठिकाणी भेट द्यायची, यावर घराघरात चर्चा रंगत असते. काहीजण आधीच्या अनुभवांची उजळणी करतात, तर काहीजण नव्या ठिकाणांच्या शोधात इंटरनेट, सोशल मीडियाचा आधार घेतात; पण हे सगळे करत असताना आर्थिक नियोजन कोसळणार नाही, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com