Professional Tax changes: व्यवसायकराबाबत महत्त्वाचे बदल

latest professional tax rule changes for businesses in India: व्यवसायकर विवरणपत्र भरण्याच्या नियमांमध्ये बदल, व्यापाऱ्यांना अडचणी
Key Updates in Business Tax Regulations Announced

Key Updates in Business Tax Regulations Announced

sakal

Updated on

-ॲड. सुकृत देव, करसल्लागार

व्यवसायकर कायदा १९७५ प्रमाणे प्रत्येक व्यक्ती, संस्था किंवा कंपनीने व्यक्तिगत व्यवसायकर किंवा जी व्यक्ती, मालक, संस्था किंवा कंपनी आपल्याकडे नोकरी करीत असलेल्या व्यक्तीचा व्यवसायकर कापत असते, त्यांनी या व्यक्तीचा व्यवसायकर व त्याचे ऑनलाइन विवरणपत्र भरणे गरजेचे आहे. व्यक्तिगत व्यवसायकर हा प्रत्येक व्यक्ती किंवा मालक जो कोणताही व्यवसाय, धंदा किवा नोकरी करत असेल, त्यांनी वार्षिक २५०० रुपये ३० जून २०२६ पर्यंत भरणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com