

Mandatory ITR Filing: Statutory Conditions (Notification 37/2022)
Sakal
डॉ. दिलीप सातभाई ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए
प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी ठरविलेल्या निकषांनुसार, करदात्याचे उत्पन्न करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असले, तरी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये; तसेच करपात्र उत्पन्न करमाफीच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यास, अधिसूचना ३७/२०२२ अंतर्गत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक ठरते.