Income Tax Return: प्राप्तिकर विवरणपत्रातील ‘रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट’

Income Tax Rectification Request Process Explained: आयटीआरमधील चुका दुरुस्त करण्यासाठी ‘रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट’ कशी करावी, कोणत्या प्रसंगी करता येते आणि कोणत्या मर्यादा पाळणे आवश्यक आहे याचे सविस्तर मार्गदर्शन
Income Tax Return Correction Know When and How to Submit a Rectification Request and Fix Tax Return Errors Online

Income Tax Return Correction Know When and How to Submit a Rectification Request and Fix Tax Return Errors Online

sakal

Updated on

-ॲड. सुकृत देव, कर सल्लागार

प्राप्तिकर विभागाने गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये खूप चांगली प्रगती केली आहे, नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग ते आता वेळोवेळी करत आहेत, यामध्ये एआय टेक्नॉलॉजी, डेटा लिंक, नज (NUDGE) कॅम्पेन, फ्लॅगशिप कॅम्पेन, ई-कॅम्पेन, एआयएस/टीआयएस, २६एएस आदी. या सर्व गोष्टींमुळे प्राप्तिकर खात्याची पारदर्शकता नक्कीच वाढली आहे, कोणतेही व्यवहार आता लपून राहात नाहीत, हे लक्षात असावे. या सर्व बाबींचा परिणाम असा झाला आहे, की दरवर्षी प्राप्तिकरदात्यांची व प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. याचबरोबर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करसंकलनाचा आकडा पण वाढताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com