सणासुदीच्या काळात देशात दुचाकींची मागणी; पण प्रवासी वाहनांच्या नोंदणीत ६ टक्के घट

जेफरीज या बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँकेच्या अहवालातील निरीक्षण; ट्रक नोंदणीत ७६ टक्के, तर ट्रॅक्टर नोंदणीत २१ टक्के वाढ
सणासुदीच्या काळात देशात दुचाकींची मागणी; पण प्रवासी वाहनांच्या नोंदणीत ६ टक्के घट

सणासुदीच्या काळात देशात दुचाकींची मागणी; पण प्रवासी वाहनांच्या नोंदणीत ६ टक्के घट

esakal

Updated on: 

भारताच्या वाहन उद्योगात यंदाच्या सणासुदीच्या काळात मागणीचे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. पितृपक्ष पक्षानंतर पहिल्या १४ दिवसांत दुचाकींच्या नोंदणीत चांगली वाढ झाली असताना प्रवासी वाहनांच्या नोंदणीत मात्र घट दिसून आली. ट्रक आणि ट्रॅक्टरच्या नोंदणीत मात्र मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. जेफरीज या बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com