

Google Pay users in parts of India have reported payment glitches - AI Image
esakal
New Delhi: डिजिटल पेमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या गुगल-पेच्या (Google Pay) सेवेत अडथळे येत असल्याच्या अनेक तक्रारी आज समोर आल्या आहेत. देशाच्या काही भागांतील युजर्सनी ऑनलाइन व्यवहार करताना अडचणी येत असल्याचे म्हटले आहे.