Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

Indian Economy Gets New Momentum With Growth And Investment: मूडीजकडून भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज सात टक्क्यांवर; मजबूत देशांतर्गत मागणी, सरकारी भांडवली खर्च आणि गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला नवा वेग
Indian Economy Outlook New Momentum In Growth Investment And Business Activity To Shape The Economic Landscape Ahead

Indian Economy Outlook New Momentum In Growth Investment And Business Activity To Shape The Economic Landscape Ahead

sakal

Updated on

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मूडीज रेटिंग्जकडून आलेला ताजा अंदाज गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. पश्‍चिम आशियातील संघर्ष, ऊर्जा किमतीतील अस्थिरता आणि जागतिक अनिश्चितता असूनही भारतीय अर्थव्यवस्थेने दाखवलेल्या लवचीकतेमुळे मूडीजने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या विकासदराचा (जीडीपी) अंदाज सहा टक्क्यांवरून सात टक्के केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ६.४ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे, तर पतमानांकन संस्था ‘एसअँडपी’ने तो ६.६ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com