Online Services: झटपट... पटापट?

impact of fast lifestyle on digital services: वायदा बाजारातील जोखमींचा धडा: नफ्याच्या मोहात पडू नका
Quick, Faster, Fastest: The Era of Instant Service Culture

Quick, Faster, Fastest: The Era of Instant Service Culture

sakal

Updated on

-डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

शेअर बाजारातून झटपट फायदा मिळविण्याचा मार्ग म्हणजे वायदा बाजार, असा (गैर)समज सर्वत्र पसरलेला दिसतो. प्रत्यक्षात वायदा बाजाराचा मूळ उद्देश जोखीम कमी करणे हा आहे. रोखीच्या बाजारात घेतलेल्या गुंतवणुकीला दुसऱ्या बाजूने संरक्षण देणे हा वायदा बाजाराचा मूळ उद्देश आहे. यालाच तांत्रिक भाषेत ‘हेजिंग’ म्हणतात. मात्र, वास्तव वेगळे आहे. रोखीच्या बाजारात कोणतीही गुंतवणूक न करता थेट ‘फ्युचर्स’ आणि ‘ऑप्शन्स’मध्ये प्रवेश करून झटपट पैसा कमावण्याकडे अनेकांचा कल असतो. नशिब साथ देत असेल आणि अंदाज अचूक ठरले तर फायदा होतो; पण अंदाज चुकला तर आयुष्यभराचा धडा मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com