आर्थिक नियोजनाचा संकल्प

८ मार्च म्हणजे महिलाशक्तीचा जागर करणारा जागतिक महिला दिन! वैदिक काळापासून महिलांचा सन्मान केला जातो. झाशीची राणी, जिजाबाई यांच्यापासून ते आज राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी आपले योगदान दिले आहे.
Womens Day
Womens DaySakal
Updated on

नंदिनी वैद्य - सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार

महिलाशक्तीचा जागर करणारा, तिच्याबद्दल आदर जागविणारा खास दिवस म्हणजे ८ मार्च अर्थात जागतिक महिला दिन! आपल्याकडे वैदिक काळापासून महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।।’ म्हणजे जिथे महिलांची पूजा केली जाते, तिचा आदर केला जातो, तिथे देवता आनंदाने राहतात. जिथे महिलांचा सन्मान केला जात नाही, तेथील सर्व कार्ये निष्फळ होतात. आपण घरातील महिलेचा उल्लेख ‘गृहलक्ष्मी’ म्हणून करतो. मैत्रेयी, गार्गीपासून झाशीची राणी, जिजाबाई अशा अनेक महिलांनी आपल्या स्त्रीत्वाचे कोणतेही अवडंबर न करता महान कार्ये केली आहेत. आज देशाच्या सीमेपासून ते राष्ट्रपती पदापर्यंत आपल्याकडे स्त्रीत्वाचा झेंडा फडकवला जात आहे, अशा नारीशक्तीला सलाम!!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com