

Investment Portfolio Monitoring Explained Who Can Access Your Stock Market and Mutual Fund Investment Details in India
sakal
किरांग गांधी, अनुभवी आर्थिक मेंटॉ
ऑटोमॅटिक पेमेंट सुविधेमुळे म्युच्युअल फंडातील सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’ची रक्कम आपोआप आपल्या बँक खात्यातून गुंतवली जाते. मात्र, यामुळे गुंतवणूक सुरू आहे म्हणजे प्लॅन अचूक काम करतोय, असा समज होतो. शिस्त महत्त्वाचीच आहे; पण आढावा न घेता केवळ शिस्त पाळत राहिल्यास, तुमच्या सध्याच्या आयुष्याशी मेळ न खाणाऱ्या पोर्टफोलिओमध्येच पैसा कायम गुंतवला जात राहण्याचा धोका असतो.