

दासबोधात मॉडर्न मॅनेजमेंटविषयी माहिती आहे. हा ग्रंथ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्सविषयी मार्गदर्शन करतोच; तसेच तरुणांनादेखील मार्गदर्शन करतो. आधुनिक जगात कसे वागावे आणि आपली प्रगती कशी साधावी याचा वस्तुपाठ म्हणजे श्रीमत दासबोध हा ग्रंथ आहे! आश्चर्य वाटेल; पण यामध्ये गुंतवणुकीविषयीसुद्धा मार्गदर्शन केले आहे.कसे ते जाणून घेऊ, या विशेष लेखातून.