Subscribe Now: कर्जाचं ‘स्मार्ट’ व्यवस्थापन कसं करावं? 'सकाळ+' च्या वाचकांसाठी वेबिनार
Sakal Webinar On Loan Management: शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत होणाऱ्या या वेबिनारमध्ये चार्टर्ड अकाउंटंट अभिजीत कोळपकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
पुणे : आपली स्वप्न, इच्छाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा गरज भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. कर्ज ही एक सुविधा असून या सुविधेचा योग्य वापर कसा करावा, यासाठी ‘सकाळ प्लस’च्या वाचकांसाठी वेबिनारचे आयोजन केले आहे.