मध्य भारत ॲग्रो प्रॉडक्ट्स

मध्य भारत ॲग्रो प्रॉडक्ट्स: फॉस्फेटिक खत क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी, शेअर खरेदीसाठी तांत्रिक विश्लेषणाचा सल्ला
Madhya Bharat Agro Products share shows a technical breakout pattern on the weekly chart.

Madhya Bharat Agro Products share shows a technical breakout pattern on the weekly chart.

esakal

Updated on: 

मकरंद विपट

‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट

ओसवाल समूहाचा भाग असलेली मध्य भारत ॲग्रो प्रॉडक्ट्स लि. अर्थात ‘एमबीएपीएल’ (Madhya Bharat Agro Products Ltd) ही कंपनी खते आणि रासायनिक उत्पादनांच्या निर्मितीच्या व्यवसायात कार्यरत आहे. ही भारतातील तिसरी सर्वांत मोठी खासगी क्षेत्रातील फॉस्फेटिक खत कंपनी आहे. या शेअरच्या भावाने तांत्रिक विश्लेषणाच्या आलेखावर एक पॅटर्न तयार केला आहे, जो हा शेअर खरेदी करण्यास सुचवितो.

Loading content, please wait...