
डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट - सीए
चालू आर्थिक वर्षात कोट्यवधी करदात्यांनी नवी करप्रणाली स्वीकारली असून, नव्या करप्रणालीत कोणती हिशेबपुस्तके ठेवावी लागतात, याची विचारणा मोठ्या प्रमाणात होत आहे. नव्या आणि जुन्या दोन्ही प्रणालीत किमान पुढील हिशेबपुस्तके ठेवावी लागतील.