
डॉ. वीरेंद्र ताटके
tatakevv@yahoo.com
शेअर बाजाराची व्याप्ती खूप मोठी आहे आणि बाजाराचा इतिहाससुद्धा अनेक वर्षांचा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या देशांमधील तत्कालीन परिस्थितीनुसार अनेक तज्ज्ञांनी शेअर बाजाराविषयी तत्त्वज्ञान मांडलं आहे. ज्यांचे विचार आणि मार्गदर्शन कालातीत आहे, अशा काही निवडक मार्केट गुरूंविषयी चर्चा करणारा हा गुरू-शिष्याचा संवाद...
गुरुपौर्णिमेच्या औचित्याने...!