
सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर
sbkulkarni.pune@gmail.com
मेडिक्लेम पॉलिसीमधील ‘प्रतीक्षा कालावधी’ (waiting period), का आणि किती असतो, त्यात कोणत्या नियम आणि अटी असतात, आधीच आजार असतील तर त्याचा कसा परिणाम होतो, हा प्रतिक्षा कालावधी का दिला जातो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या लेखात वाचता येतील.
‘सकाळ मनी’च्या दर महिन्याच्या अंकात शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकिंग, टॅक्सेशन, रिअल इस्टेट, सोने-चांदी, क्रिप्टो करन्सी, आर्थिक नियोजन, निवृत्ती नियोजन आदी विविध विषयांवर तज्ज्ञांचे लेख, मुलाखती प्रसिद्ध होत असतात. त्या पार्श्वभूमीवर आता वाचक वा गुंतवणूकदारांच्या मनातील प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘सकाळ मनी’कडे आलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरे पुढील अंकांमध्ये प्रसिद्ध केली जातील. या संदर्भात वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. वाचकांनी आपले प्रश्न editor@sakalmoney.com
या मेल आयडीवर थोडक्यात पाठवावेत. आपले प्रश्न संक्षिप्त आणि प्रातिनिधिक स्वरूपात असावेत.