
बालकृष्णन वेंकटारमणी
vensiva@hotmail.com
नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे अनेकांचे गुंतवणुकीचे नियोजनही सुरू झाले आहे. गुंतवणुकीचे नियोजन करताना पोर्टफोलिओची आतापर्यंतची कामगिरी, अपेक्षित जोखीम व्यवस्थापन, नव्या संधीचा फायदा घेण्याची क्षमता यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आर्थिक स्थैर्याचा मजबूत पाया घालण्यासाठी गुंतवणुकीची योग्य रणनीती आखणे गरजेचे आहे.