म्युच्युअल फंड : सुखकर्ता दुःखहर्ता!

गणेशोत्सवातून सामाजिक गुंतवणुकीचा धडा; स्थानिकांना रोजगार, पर्यावरण संरक्षण आणि गरजूंसाठी आर्थिक मदतीचे उपक्रम
How Ganeshotsav teaches us the value of smart investing

How Ganeshotsav teaches us the value of smart investing

Sakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

विद्यार्थी : नमस्कार सर! आज मी आमच्या गणेश मंडळाच्या कार्यक्रमाला तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करायला आलो आहे.

शिक्षक : अरे वा! पण मला सांग, की प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलावण्यामागे काही विशेष कारण आहे का?

विद्यार्थी : सर, दोन वर्षांपूर्वी तुम्ही आम्हाला श्री गणेशाच्या मूर्तीमधून गुंतवणुकीचे, जीवनाचे धडे दिले होते. मोठे मस्तक म्हणजे सखोल विचार आणि बुद्धीचा योग्य वापर. चेहऱ्यावरील शांतता आणि प्रसन्नता म्हणजे परिस्थिती कितीही बदलली, तरी संयम आणि सकारात्मकता राखणे.

शिक्षक : वा! अजूनही तुला सर्व लक्षात आहे तर!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com