

Mutual Funds: Aligning Financial Goals with Life Cycle Funds
Sakal
भूषण वाणी, सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर व क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स प्रा. लि.
गुंतवणुकीची सुरुवात विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे आणि त्यांच्या कालावधीच्या अनुषंगाने करणे केव्हाही श्रेयस्कर असते. यामुळे गुंतवणूकदारांना कालावधी, जोखीम घेण्याची क्षमता आणि निधीची आवश्यकता यांवर आधारित मालमत्ता वाटपाचे (अॅसेट अॅलोकेशन) योग्य पर्याय निवडण्यास मदत होते.