म्युच्युअल फंड : लाइफ सायकल फंड : उद्दिष्टपूर्तीचे साधन

आयसीआयसीआय प्रु लाइफसायकल फंड: उद्दिष्टाच्या मुदतीनुसार इक्विटी-डेट संतुलन, शिक्षण, घरखरेदी व निवृत्ती सारख्या टप्प्यांसाठी नियोजनबद्ध गुंतवणुकीची संधी
Lifecycle funds align investments with financial goals

Lifecycle funds align investments with financial goals

Sakal

Updated on

अमित भंडारी, संचालक, पारस प्राइम वेल्थ प्रा.लि.

बहुतांश गुंतवणुकींची निवड अपेक्षित परतावा किंवा जोखीम पाहून केली जाते. लाइफसायकल फंड या निर्णयात आणखी एक पैलू जोडतात, तो म्हणजे गुंतवणुकीचा अवधी. हे फंड मॅच्युरिटी वर्षाच्या अवतीभोवती तयार केलेले असतात. म्हणूनच गुंतवणूकदार अशा फंडाची निवड करू शकतात, ज्याची टाइमलाइन त्यांच्या आर्थिक उद्दिष्टाशी मोठ्या प्रमाणात जुळते. पाच वर्षांचा अवधी हा तुलनेने नजीकच्या मुदतीच्या उद्दिष्टास अनुकूल असू शकतो. दहा वर्षांचा अवधी हा मुलांच्या शिक्षणाशी किंवा घर खरेदीशी सुसंगत ठरू शकतो. पंधरा वर्षांचा अवधी हा सेवानिवृत्ती किंवा इतर दूरच्या उद्दिष्टात बसू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com