नव्या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकराचे दर

आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी नवीन प्राप्तिकर दर लागू झाले असून, कलम ८७अ अंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त झाले आहे. पगारदार आणि पेन्शनधारकांना ७५ हजार रुपयांची प्रमाणित वजावट मिळणार आहे.
New Tax Regime
New Tax Regime Sakal
Updated on

अनिरुद्ध राठी - चार्टर्ड अकाउंटंट- सीए

नवे आर्थिक वर्ष एक एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे. या नव्या आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी प्राप्तिकराच्या नव्या करप्रणालीमधील दरात बदल करण्यात आले आहेत. हे बदल वैयक्तिक करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ), कंपनी, भागीदारी फर्म आदी विविध गटातील करदात्यांसाठी लागू आहेत. त्यामुळे हे नवे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com