Premium|India Consumption Growth: निफ्टी इंडिया कन्झम्प्शन इंडेक्स,भारतीय ग्राहकशक्तीचा परफॉर्मन्स!

Nifty India Consumption Index : भारताची लोकसंख्या वाढतेय आणि दरडोई उत्पन्नही वाढत आहे. त्यामुळेच कंझम्पशन क्षेत्रातली कंपन्यांची वेगवान वाढ होईल, असा अंदाज आहे.
Why Investors Can’t Ignore the Nifty India Consumption Index

Why Investors Can’t Ignore the Nifty India Consumption Index

E sakal

Updated on

Nifty Consumption Index: Long-Term Wealth Through Everyday Demand

प्रमोद पुराणिक

pramodpuranik5@gmail.com

भारतात दरडोई उत्पन्न आणि त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी वाढेल, असा अंदाज आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर कोणत्या वस्तूंची मागणी वाढते, याचा अभ्यास अनेक संस्था करत असतात, यामुळे कन्झम्प्शन या क्षेत्रातील कंपन्या वेगाने मोठ्या होतील. त्यामुळे निफ्टी इंडिया कन्झम्प्शन इंडेक्स या निर्देशांकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

निफ्टी इंडिया कन्झम्प्शन इंडेक्स हा ३० कंपन्यांचा निर्देशांक १२ जुलै २०११ रोजी सुरू झाला. त्याचे पायाभूत वर्षे दोन जानेवारी २००६ आणि या पायाभूत वर्षाचे मूल्य एक हजार गृहीत धरल्याने २० वर्षांत हा निर्देशांक १२ पट वाढला. या निर्देशांकात ३० कंपन्या असून, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com